हे भाषण आपण स्वतः मराठी मध्ये अनुवादित केले आहे हे मला माहित नव्हते. आधी मला वाटले आपण दुसरीकडून कुठून घेऊन मनोगतवर पोस्ट केले आहे म्हणून मी विचारलं.
अवांतरः मला उत्सुकता आहे म्हणून विचारतो, भारतामध्ये मायक्रोलेंडिंगचे प्रयोग चालू आहेत का? त्याला कितपत यश आहे?