शैली. मार्मिक मल्लिनाथीची मस्त जोड. त्यातून प्रवास म्हणजे माझा आवडता विषय. मजा आली.

"राजगडला जाण्यासाठी बस" असं मी म्हटल्यावर "त्या"ने फक्त १ कटाक्ष टाकत "१० वाजता येईल" अशा एसटी खाक्यात सांगितलं. आणि १५ मिनिटातच (८ वाजता) आम्हाला "वेल्हा" या गावी जाणारी बस मिळाली. धन्य ती ST आणि धन्य ते ST वाले.

राजगडाच्या तीन मोठ्या माचा आहेत आणि चढायला अवघड असलेला असा बालेकिल्ला. मग काय, आम्ही पुचके सरदार बालेकिल्ल्याच्या वाटेने निघालो.. फोक्शे असलो तरी सरदार होतो!!

हे गाव साप, विंचू आणि शिव्यांचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे आणि रानडे गावाची इज्जत राखून आहेत.

हीं तीन वाक्यें एकदम झकास.

सुधीर कांदळकर.