मुळातच मी मनोगत वर आलो ते फ्री ओपन सोर्स कंटेंट मेनेज्मेंट सिस्टम "द्रुपल" मुळे. द्रुपल चा अभ्यास करा व त्याचे अचुक उत्तर त्याच्या विकी साईट वर मिळेल. त्यातिल काही दुवे आपोआप रिफ्रेश होतात ते म्हणजे नवीन व लोकप्रिय त्याने खरोखरच हि साईट इतरांपेक्षा उजवी ठरते.
बाकी एकाच लेखकाचा कंटाळा येणे हे त्या लेखका कवीसाठी आव्हान आहे. चित्रकाराना सुद्धा एकाच चित्रात दोन किन्वा अनेक वेगळे चेहरे दाखविणे हे हि आव्हानच असते. त्यासाठी ते नेहमी वेग वेगळी रंग संगती चा कोंट्रास्ट वेगळा वा वेषभुषा वेगळी दाखवितात. असो मि तर एका वेळी एकच प्रतिक्रिया नोंदवितो आणि स्वतः चर्चा वा लेख लिहितही नाहि. कारण मला टायपीन्ग चा कंटाळा आहे.