अजून एक पर्याय म्हणजे घरी वधू वर केंद्र चालविणे. कदाचित त्यासाठी एखाद्या नावाजलेल्या संस्थेची (इंटरनेट बेस्ड किंवा कशीही) फ्रँचाइजी घेणे अधिक योग्य राहील. मग जर आवड असेल तर, वधू वर अनुरुप जोड्या सजेस्ट करणे, थोडा पत्रिकेचा अभ्यास करून गुण मिलन करणे आदी अधिक सेवा देता येतील. दुपारी , समजा २ ते ५ ही वेळ ठेवायची.