मान्य की अभ्यासाची उजळणी दाखवली आहे, तरीही त्या मुलीचे वय लक्षात घेता मला तरी वाटत नाही की तिला अभ्यासात बाबर इ.
आक्रमक, क्रुर लोकांची नावे असतील, आणि आई स्वयंप्रेरणेने तिला काही शिकवत असेल तरीही बाबर इ. आक्रमक, क्रुर लोकांची नावे
ऐकायला बरोबर वाटत नाही. (लोकशाही आहे आम्ही काहीही दाखवु, तुम्ही बघू नका इ. प्रतिसाद अपेक्षित आहेत. लोकशाहीचा उपदेश
फक्त एकाला करायचा, दुसर्याने लोकशाहीच्या चिंधड्या केल्या तरी चालेल).
मला तरी हे बाबर इ. लोकांचे उदात्तीकरण वाटते. नाहीतरी आजकाल काही जणं सांगतातच की अफझलखान हा सुफी संत होता, त्यातलाच
हा प्रकार वाटतो.
कोणाला कावीळ झाली आहे आणि कोणी डोळ्यावर झापडं बांधलीत हे येणारा काळच ठरवेल.