कोणीतरी लिहीत आहे व त्यामुळे आपल्या सगळ्यांना छान बौद्धिक मेजवानी मिळते.  दुसरी गोष्ट अशी की  विविधतेला  हानी पोहोचते असे वाटत नाही.  उलट प्रोत्साहन दिले पाहिजे.