एका साध्या विषयावर एव्हढ्या विविध अंगांनी चर्चा होऊ शकते ह्याच हे उत्तम उदाहरण आहे. स्वदेशी/विदेशी, लोकशाही, सर्वधर्मसमभाव, शालेय विद्यार्थांचा अभ्यासक्रम ... काही म्हणून सोडलं नाहिये.   हे म्हणजे एखादा विषय ब्रेनस्टॉर्मिंग ला दिल्यासारखं वाटतय. करायचा तेव्हढा विचार करा. बाकी तसा मी कोणाशीच सहमत किंवा असहमत नाहिये. त्यामुळे असो.