श्री कृष्णाच्या रास क्रीडेचे यथार्थ वर्णन करणारी सुंदर कविता.

ही कविता एखाद्या छंदात बसवली तर एक छान गेय कविता होऊ शकेल.
उदा.

मेघ नभि पांगले चंद्रही हासला ।
कान्ह्यासवे गोकुळी रासरंग रंगला ॥

(हे माझे वैयक्तिक मत आहे. विचारात घेतलेच पाहिजे असें नाही. औद्धत्याबद्दल क्षमस्व)

पण कविता फार फार आवडली. पुलेशु.