ही पाकृ चवदार असणार यात शंकाच नाही. पण याला नांव कांही निराळे द्या बॉ.

लाडू म्हटला की तोंडात विरघळणारा गोड गोल चेंडू अशी एक बाळबोध कल्पना मनांत आहे.
उद्या तुम्ही कडबोळी दाखवून म्हणाल हा पण लाडूच आहे.
आली की नाही पंचाईत.