भारतामध्ये सूक्ष्मकर्जे खूपच मोठ्या प्रमाणावर वितरित झाली आहेत. मला वाटते भारतातल्या परिस्थितीबद्दल लिहिण्यासाठी एक नवीन भागच वाढवला पाहिजे. "जे का रंजले गांजले - प्रयोजन व आढावा" असे नाव देऊन प्रयत्न करावा किंवा कसे याचा विचार करतोय.