दसऱ्यादिवशी अन्नपदार्थांचे एक छोटे ताट वाढून ठेवलेले होते. भावजयीने पत्नीस विचारले-"दारासमोर गाय आली आहे, गायीला गोग्रास घालून येऊ का पटकन? "