परकीय चलन, ते उडवले जाणे याचा त्या जाहिरातीशी काही संबंध आहे का?
त्या जाहिरातीत बाबर वगैरे उल्लेख असणे योग्य / अयोग्य यावर चर्चा आहे. लगेच ती जाहिरात थांबवा, भारतीय उत्पादने घ्या वगैरे कुठून काढलेत?
आजचा तुमचा भारत काश्मीर ते कन्याकुमारी आहे. उद्या जर तो पंजाब ते मध्यप्रदेश झाला तर तुम्ही मुंबईत केलेले उत्पादन घेणार नाही का?
की त्यावेळेस मुंबईत स्थायिक होऊन बी मुंबईकर बाय मुंबईमेड (एम ए डी ई - मेड ) म्हणणार?