माझी पोस्ट नीट वाचलीत तर मी सुद्धा संख्येचाच मुद्दा मांदतोय हे आपल्या ध्यानात येइल.. एकाच दिवशे एकाच सदस्याने अगदी एकाखाली एक ४-४ ५-५ कविता /लेख/कथा प्रकाशीत करु नयेत, ह्या मताचा मी आहे. प्रत्येक सदस्याने रोज जास्तीत जास्त फक्त एकच पोस्ट करावी,... लेखन कमी किंवा जास्त अथावा गुणवत्ता हा मुद्दाच नाहीय माझा.
-मानस६