जाहिरात कोणती आहे ही महत्वाचे नाही. आनंददायी शिक्षण ही काळाची गरज आहे , मुलीला स्नान घालता घालता शिक्षण दिले जात आहे हे महत्त्वाचे.जाहिराती मधील मुलीला इतिहास विषयात बाबर..असेल म्हणून जाहिरातीत त्याचा उल्लेख असावा.