या चर्चेच्या निमित्ताने मी राणा प्रतापाच्या वारसांची यादी मिळविण्याचा प्रयत्न केला. (दुवा क्र. १) पण त्या व्यक्तींची आयुष्यमर्यादा पाहता फारसे कोणी चमकण्याच्या क्षमतेचे नसावेत असेच मला वाटत राहिले.