विनायक यांचे खूप आभार. गाण्यांची निवड आवडली.  गानकोकिळेला तिच्याच गाण्यांनी दिलेल्या शुभेच्छा व दाद अप्रतिम आहे. एकाच ठिकाणी पान न सोडता इतकी गाणी ऐकता यावी अशा प्रकारची गुंफण करून हा आनंद उपलब्ध केल्याबद्दल प्रशासकांचेही अनेक आभार. लेखाचे शीर्षक नेमके व भावणारे आहे.