प्रशासक
मी दिलेल्या दुव्यांची अत्यंत देखणी मांडणी केल्याबद्दल आणि काही गाणी दृकश्राव्य स्वरूपाच्या दुव्यात बदलल्याबद्दल (लताचे चित्र असलेली शेवटची सात गाणी) धन्यवाद. संगीतकारांची नावे गाण्यासोबत जोडण्याचे काम सुरू असावे. ते यथावकाश येईलच असा विश्वास आहे.
विनायक