सेवादात्याकडून येणाऱ्या जावास्क्रिप्ट आणि इतर फायली न्याहाळकाच्या साचवणीत (कॅश) साचून राहिलेल्या असतात. सेवादात्यावर या फायली बदलल्या तर न्याहाळकाला त्याची कल्पना येत नाही. (आमच्या मर्यादित ज्ञानानुसार) यावर सेवादात्याच्या बाजूला करायचे उपाय जरी केलेले असले तरी न्याहाळकाच्या साचवणीतल्या (जुन्या) फायली वापरल्या जाऊ नयेत म्हणून एफ५ (F5) ह्या कळीचा वापर करून पान ताजेतवाने करावे.

वरीलप्रमाणे ताजेतवाने केल्यावर मिळणाऱ्या पानावर गाण्याच्य चित्रावर टिचकी मारल्यास ध्वनिदर्शनपटल प्रकट होईल.

अडचणी व/वा सुचवणी अवश्य मांडाव्या. धन्यवाद.