अरुणदादा, अगदी हाच प्रश्न आम्हाला लहानपणापासून पडलेला आहे. तू म्हणतोस तशी पंचाईतच आहे खरी. पण कारणे दाखवा म्हटले की एक धपाटा असे होऊ लागल्यावर शेवटी नाद सोडून दिला. आम्ही भावंडे याला ' लोळ्या ' म्हणायचो
. मोदक खाऊन आहारलो की आम्ही लोळायचो आणि गोडाची चव जरा उतरावी म्हणून या लोळ्या खात असू.
धन्यवाद.