मानसपंत,
सहमत.
मी अलीकडे बरंच कमी लिहिलंय (फारसं काही नवीन लिहिलं नाहीये, सुचत नाही हे खरं कारण); पण जेव्हा मी सातत्यानं लिहीत होतो तेव्हाही माझ्यापुरता असा नियम घालून घेतला होता की एका महिन्याला दोनपेक्षा जास्त वेळा स्वतःचा लेख किंवा कविता लिहायची नाही.
स्वतःहून नियम घालून घेतले तर प्रशासकांना त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासणार नाही.
- कुमार