'मुद्दा क्र. २ - आपला निवडणूक आयोग साधारणपणे चांगली कामगिरी बजावत असतो असं माझं मत झालं होतं; त्याच्या नजरेतून हे सुटलं याचं आश्चर्य वाटलं.

बाकी व्यक्ती आणि पक्ष यांच्या कामगिरीबद्दल बोलण्यासारखं / त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही वाटलं नाही. त्यामुळे नेते/पक्ष काय भूमिका घेतील यावर मला फारसा विचार करावासा वाटत नाही.

'सर्वसामान्य भारतीय नागरिकाचे काय' - खरंय... पण हा निरुत्तर करणाराच प्रश्न वाटतो.

- कुमार