कशाकशाला दाद द्यायची?! स्वरलतेच्या आवाजाला तर ऐकायला यायला लागल्यापासून देत आहोत. पण विनायकांच्या रसिकतेला की ही गाणी शोधून काढण्यासाठी त्यांनी केलेल्या मेहनतीला की उतम, देखणी गुंफण करणाऱ्या प्रशासकांना! असो. सर्वांचे आभार.

विनायकराव, कुठून कुठून ही गाणी शोधून काढलीत? जी. एस. कोहलींचे  तुमको पिया, बुलो सी रानी चे मांगनेसे जो मौत मिल जाती ही अप्रसिद्ध पण माझी आवडती गाणी महाविद्यालयीन जीवनानंतर आजच ऐकायला मिळाली. खूप खूप आभार