त्याला मोकळे सोडले असते. कारण आसामात घुसखोर आहे हे सिद्ध करणे हे फिर्यादिची जबाबदारी असते. बांगला देशी घुसखोर हे मोकळे का असतात हे खरे कारण आहे. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात पासपोर्ट नसेल तर विदेशी नागरिकास तुरुंगात टाकणे सहज सोपे असते व त्यातून सोडविणे हे त्याच्या कागदपत्रांद्वारे (पासपोर्ट विसा इ. ) साध्य होते. पेरिसच्या डि गोल विमान तळावर एक जर्मन माणुस ३० वर्ष निर्वासित म्हणून राहिला. त्यावर टायटानिक वाल्या स्पिलबर्ग ने सिनेमा बनविला, यश चोप्राने देखिल शाहरुख, प्रीतीला घेउन भारत - पाकिस्तांनची फोडणी घालून  वीरजारा बनविला.

एकुण काय पाकिस्तान सरकार देखिल विदेशी घुसखोराना मोकळे रान सोडत नाही पण आपण मात्र त्याना अन्नछत्रात जेवण खाण घालतो, एवढच नव्हे तर घरे दारे, खासदारकी देउ करतो.