विनायकांचे व प्रशासकांचे मनःपूर्वक आभार मानतो. जुन्या, दुर्मीळ गाण्यांचे संग्राहक अनेक असतात पण कोठारातले जमवलेले हिरे-माणके दामाजीप्रमाणे इतरांसाठी अशा रीतीने खुले करणारे विनायकांसारखे विरळा.