आणि आठेक दिवसांत नक्की उत्तर देतों. पण कैक वर्षांपूर्वीं त्यांची शौर्यगाथा वाचल्याचें स्मरतें. आतां आपला प्रतिसाद वाचून आश्चर्य वाटलें फक्त आतां तो मागील आधार विश्वासार्ह आहे कीं नाहीं तें पाहातो. विकिपेडियावर तरी आपलें म्हणणें सत्य दिसतें आहे. नाना फडणिसाशीं स. मा. चें वितुष्ट असल्यास किमान या बाबतीत नानाची बखर विश्वासार्ह मानतां येणार नाहीं.

असो. सेवानिवृत्त आयुष्यांत चांगले खाद्य पुरवलेंत. धन्यवाद.

सुधीर कांदळकर