या दोन बुजुर्ग ससंगीतकारांची नावे घाईघाईत यादी केल्याने विसरलो होतो. त्यांची दोन गाणी अशी.
स्नेहल भाटकर - सोचता हूं मैं
हंसराज बहल - हाये चंदा गये परदेस
प्रोत्साहनपर प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.
सविस्तर प्रतिसाद नंतर देईन.
विनायक