कॅरम, चिमण्या, उपमा, पंजाबी हटमधलें जेवण, आणि नंतर नयनरम्य चित्रांची मेजवानी. सारें कांहीं स्वप्नवत. फक्त असोशीनें अनुभवलें नाहीं, तर वाचकांना पण चढत्या क्रमानें खिलवलेंत. झकास.

सुधीर कांदळकर