आमच्या चिरंजीवाला शिकवताना त्याला कठीण वाटणाऱ्या उत्तरांत मी वात्रट वाक्ये घुसवून धमाल उडवली की त्याच्या बरोबर लक्षांत राहत असे.

व्वा! मुद्दा खूपच उपयोगाचा व महत्त्वाचा आहे. फारच छान!