आपला जसा दृष्टिकोन असतो त्याप्रमाणे दिसते व जाणवते असे म्हणतात. तुम्ही हा विचार मांडेपर्यंत हा दृष्टिकोन लक्षातच आला नव्हता. सकारात्मक दृष्टिकोनाचा फारच चांगला प्रयत्न केलाय. एकदम डोकेबाज प्रयत्न. अभिनंदन.