दीर्घकाळ स्मरणात राहील असा लेख. विनायकरावांचे व प्रशासकांचे अनेकानेक आभार.
संगीतरसिकांना खरी मेजवानी मिळाली. रक्तशर्करेची फिकीर न करता आता पुख्खा झोडता येईल.