शेअरबाजार-साधा सोपा येथे हे वाचायला मिळाले:
वाचकहो, काल बाजार FLAT राहिला, त्याची दोन कारणे होती.गेले दोन दिवसाची तेजी ही भारतीय बाजारातच होती, त्यामानाने इतर बाजार वाढले नव्हते, त्यामुळे विक्री करून फायदा कमावण्यात आला. त्याच बरोबर चीनच्या बाजाराला काल सुटी असल्याने तिकडून काही संकेत ...
पुढे वाचा. : मंदीचे अस्वल!