माझे विचार... येथे हे वाचायला मिळाले:
एअर अँड स्पेस म्युझियममधून बाहेर पडलो आणि बाहेर येऊन थांबलो. या भागातून एक हॉप ऑन हॉप ऑफ बस टूर फिरत असते. म्हणजे कुठेही बसा, कुठेही उतरा. तिच्या स्टॉपला आम्ही थांबलो. कारण आता वेळ कमी पडत चालला होता! टूरचे ५६ डॉलर्स जास्त वाटले खरं, पण पायांवर तेव्हढा विश्वास बसत नव्हता! त्यामुळे थांब थांब थांबलो.. एकदाची बस आली.. सरळ आत जाऊन बसायच्या ऐवजी आम्ही त्या गाईडला विचारले की भाऊ कशी जातीय ही बस? तर नेमकं त्यांचे व्हाईट हाऊस पाहून झाले होते.. आम्हाला तर ते पाहायचेच होते! मग आम्ही त्यालाच विचारले, बाबारे कसे जाऊ आम्ही? आजचेच ३-४ तास आहेत ...
पुढे वाचा. : अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन डीसी – कॅपिटॉल हिल ..