ते जे काही मी केले बघितले हे चुकीचे अनैतिक होते हे मला लाथाबुक्के, काठीचा मार बसला तेव्हा समजले. अनैतिक संबंध वाल्यांना कोणी पकडले नाही.

तुमची भाषा एकदम रोखठोक आहे. वाच्त आहे तुमचे अनुभव नशीब वगैरे. अगदी ताजे वेगळे वाटत आहे कुठेही वाचायला न मिळालेले.

चालू दे पुढे