इतका सुरेख लेख. केवळ वाचनीय नव्हे तर श्रवणीय देखील. धन्य त्या दीदी, धन्य ते लेखक आणि धन्य ते प्रशासक. आणि अर्थातच तांत्रिक प्रगती तसेंच हें सर्व अनुभवायला मिळालेले आम्हीं जालावरचे वाचक/श्रोते/प्रेक्षक देखील.