पण माझें एक निरीक्षण म्हणून सांगतों. अशा त्या वेळीं 'चालू' असलेल्या पोरी स्वभावानें फार चांगल्या आणि प्रेमळ असतात हो. कालांतरानें त्या सुखी संसार देखील करतात. आणि नवऱ्याला फारसें न पीडतां चांगलेंच सुखी ठेवतात. अर्थात हा कांहीं नियम होऊं शकत नाहीं. यापेक्षां वेगळ्या व्यक्ती असूं शकतात. ही बया तुम्हांला मोरू करायला गेलेली पाहून आश्चर्य वाटलें.
असो. प्रांजळपणें आणि धीटपणे लिहिलेली चांगली लेखमालिका.