माझ्याकडून या शब्दांची भर ः विहीण, नणंद, मामंजी..
आणखी आठवले की अजून भर घालीन.
जिजाजी हा शब्द मात्र तद्दन अमराठी वाटला.
शंभर टक्के सहमत...
आणि त्या 'जी SSSजाजी, जी SSSजाजी भोलेभाले जिजाजी... ' या गुलजार यांनी लिहिलेल्या कृतक् लाडीक
(सवंग) गाण्यामुळे तर या शब्दावर मी कायमचाच बहिष्कार घातला आहे!!!