वन्स म्हटलं की माझ्या डोळ्यांपुढे तरी अशी बाई उभी राहते....
-गोरापान रंग,
-गोल; ठळठळीत चेहरा,
-किंचित् स्थूल; पण बांधेसूद अंगकाठी
-कोणत्याही गडद रंगाचे नऊवारी लुगडे,
-ठसठशीत काळपट लाल कुंकू,
-नाकात मोठी नथ
-पायात ठसक ठसक जोडवी...
वन्स हा शब्द कसा तयार झाला असावा, असा विचार गेल्याच आठवड्यात मनात येऊन गेला होता.