मला माहित असलेले सोपे सोपे नातेवाचक शब्द - 

आई, बाबा
आजी, आजोबा, 
मामा, मामी, मावशी, काका, काकू, आत्या
नात, नातू, भाचा, भाची, पुतण्या, पुतणी
{आते, मामे, चुलत, मावस} {बहिण, भाऊ}

सासू, सासरे, 
दीर, जाऊ, नणंद, भावजी
मेहुणा, मेहुणी, साडू
भावजय (वहिनी)

बायकोच्या बहिणीच्या नवऱ्याला साडू म्हणतात तर बायकोच्या भावाच्या बायकोला काय म्हणतात?