धीरुभाइ अंबानी यांच्या नीधनानंतर एका वाहिनीवर स्मशानात काय तयारी सुरू आहे अस प्रश्न निवेदिकेने त्या वाहिनीच्या पत्रकाराला विचारला होता याला काय म्हणायचे. बलात्कार झालेल्या तरुणीला हे विचारतात अब कैसा मेहसुस हो राहा है.