गझल चांगली झाली आहे. मोल व मेहूण विशेष. शेवटच्या दोन द्विपद्यांवर अजून एक हात फिरवून पहावा.