या सगळ्या मध्ये नातू किंवा नात यांचा कुठेही उल्लेख नाही, कदाचित हे सुद्धा कारण असु शकते. माझी आई जीवनाला खूपच कंटाळली होती पण नात झाल्यावर खूपच उमेद आली तिला. (कदाचित विषयांतर)