गुजराती-मारवाडी समाज ः
- भौसा/भावसा = सासरे
- बुबू = लहानपणी ऐकलेला शब्द. अर्थ माहीत नाही
- जेठ = दीर
- जेठाणी = जाऊ
--------------------
कानडी समाज ः
दोड्डम्मा = आजी
चिक्कम्मा = मावशी/ काकू
अण्णा = मोठा भाऊ
तम्मा = छोटा भाऊ
स्रोत ः ऐकीव माहिती. परिणामी, अर्थ अचूक असतीलच, याची खात्री नाही.