नेहमी नवराच नालायक निघतो का ? "ती" चुकून जन्माला येत नसते, आपण तसा समज(गैरसमज) करून घेतो! मला मुलगी झाली तेंव्हा मी बरफी न वाटता पेढेच वाटले होते......
"तिला वाटायचे कि, आपला मुलगा आपली खुप काळजी घेईल, आपल्याला जीवा पाड जपेल"
आईवर मुलीपेक्षा मुलेच जास्त प्रेम करतात....
तेंव्हा नाण्याच्या दोन्ही बाजूंचा विचार व्हावा......
बाकी कविता ठीक आहे... आणी भावना पोहोंचल्या....