लेख सजावट उत्तम झाली आहे. ८० वेगवेगळ्या संगीतकारांची गाणी शोधून इथे देण्याची कल्पना आवडली. गाणी ऐकते आहे.

नव्या खिडकीच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात येणारा अंतर्धान शब्द विशेष आवडला.