'भाचरू'चे अनेकवचन 'भाचरे' होईल हे बरोबर वाटते. (लेकरू - लेकरे, वासरू - वासरे असे)
मोल्सवर्थ शब्दकोशात येथे 'भाचरू'चा दिलेला अर्थ पाहावा.