बरोबर आहे मेन. भाचे व भाच्या यांना एकत्रपणे भाचरे म्हणतात. या भाचरे कंपनीला आत्या-मावशी "माझी भाचवंड" असे संबोधते.
नवऱ्याच्या भावांना दीर तर बहिणीच्या नवऱ्याला मेहुणा म्हणतात तर बायकोच्या बहिणीला मेहुणी म्हणतात.