मुलाच्या मुलाला नातू, त्याच्या मुलाला पणतू व त्याच्या मुलाला खापरपणतू म्हणतात.