मुला-मुलीच्या मुलाला 'नातु' तर मुलीला 'नात' म्हणतात. ५-६ नातू-नाती असतील तर त्या सर्वांना मिळून नातवंड म्हणतात. आणि त्यांच्या मुला मुलींना सर्वांना मिळून पतवंड म्हणतात.