पतिपत्नींमधल्या गोष्टीत काही अनैतिक दिसत नाही. फारतर परका पाहुणा घरी असताना नियंत्रण ठेवायला हवे होते असे म्हणता येईल.

तुमच्या आयुष्यात आनंद देणारा; मनाला प्रसन्न करणारा एखादा प्रसंगही नक्कीच घडला असेल; किंवा दुनिया काही चांगल्या माणसांनीही भरलेली आहे अशी बाबही कधी घडली असेल

ते वाचण्याचीही उत्सुकता आहे.