ही गजल आहे.

मी एक फूल व्हावे
केसात नित राहावे, - येथे 'र'हावे ( रा चा र )

काही जरी मी व्हावे - मी चा मि
मजसाठी तू असावे ! - ठी चा ठि

केल्यास ही गजल होईल. दातामध्ये रुतावे व पदरास झुळझुळावे चांगले शेर आहेत.

अभिनंदन!

-सविनय
'बेफिकीर'!